सुरक्षितता · आर्थिक सुरक्षा · कौशल्य
पाऊल तिच्या सक्षमीकरणासाठी,
आधी तिला घडविण्यासाठी...
‘आधी ती’ माहिती आणि योग्य सेवांबद्दल मार्गदर्शन देते. ती डॉक्टर, वकील, समुपदेशक किंवा पोलिसांची जागा घेत नाही. आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर कॉल करा.
मा. आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या पुढाकारानेBrahmaastra.ai यांनी विकसित केलेला हा प्रोटोटाइप आहे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ॲप्लिकेशन नाही.