योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
सुकन्या समृद्धी योजना
मुलीच्या शिक्षण व भविष्यासाठी बचत खातं.
कोणासाठी
- मुलीच्या जन्मापासून 10 वर्षांपर्यंत खातं उघडता येतं
- एका मुलीचं एक खातं; कुटुंबात जास्तीत जास्त दोन
व्याजदर दर तिमाहीत बदलतो. बँकेत विचारा.

सिद्धिदात्री
वयोगटानुसार योजना आणि सहाय्य कार्यक्रम पाहा. ही माहिती मार्गदर्शनासाठी आहे; पात्रता किंवा मंजुरीची खात्री नाही. गर्भधारणा, उत्पन्न, रहिवास आणि इतर अटीही लागू होऊ शकतात.
16 योजना आणि कार्यक्रम पाहण्यासाठी
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
मुलीच्या शिक्षण व भविष्यासाठी बचत खातं.
व्याजदर दर तिमाहीत बदलतो. बँकेत विचारा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
मुलीच्या जन्मापासून 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
कमी दिवसांचे कोर्स व येत असलेल्या कामाचं प्रमाणपत्र.
2025-26 पर्यंत मंजूर; पुढील टप्पा निश्चित करायचा.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण व परीक्षा शुल्क 100% परत.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
महिलांना दरमहा थेट खात्यात पैसे मिळतात.
e-KYC GR 18 सप्टें 2025: दरवर्षी e-KYC बंधनकारक. जुलै 2026 पर्यंत सुमारे 92 लाख नावं e-KYC/पडताळणीमुळे वगळली.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
बचत गटांतून बचत, कर्ज, प्रशिक्षण, व्यवसाय व विक्रीसाठी मदत.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
ग्रामीण बचत गटांना निधी, कर्ज, प्रशिक्षण; लखपती दीदी उपक्रम.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
लहान व्यवसायांसाठी विनातारण कर्ज.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
नवीन सूक्ष्म उद्योगासाठी बँक कर्जावर अनुदान.
योजना 2025-26 पर्यंत मंजूर; पुढील कालावधी निश्चित करायचा.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
महिला व SC/ST उद्योजिकांच्या पहिल्या उद्योगासाठी मोठं कर्ज.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
शिंप्यांसह 18 पारंपरिक व्यवसायांतील कारागिरांसाठी.
सप्टें 2026 मध्ये 30 लाख नोंदणीचं लक्ष्य पूर्ण. नवी नोंदणी सुरू आहे का ते तपासा.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
लहान अन्न प्रक्रिया उद्योग व बचत गटांसाठी.
योजना 30 सप्टें 2026 पर्यंत तात्पुरत्या मुदतवाढीवर. पुढची मंजुरी बाकी.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
महिलांच्या मालकीच्या पर्यटन व्यवसायांना कर्जावर व्याज परतावा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
महिलांनी चालवलेल्या स्टार्टअपना अनुदान.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
असंघटित कामगारांसाठी ओळखपत्र (UAN) व योजनांशी जोडणी.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
65 वर्षांवरील गरजू ज्येष्ठांना दरमहा पेन्शन.